-
जाणून घेऊया व्हिटॅमिन ए समृद्ध असलेले काही पदार्थ पर्याय जे तुमचे डोळे आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
-
पालकमध्ये अनेक ओषधी घटक आहेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
-
व्हिटॅमिन ए च्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक गाजर जे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ति वाढते आणि यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए आपल्या त्वचेचे रक्षण करते.
-
पीच फळामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
-
तुम्ही तुमच्या आहारात लाल ढोबली मिरचीच्या भजेचे समावेश करू शकता यामध्ये लाइकोपीन, व्हिटॅमिन ए आणि सी सोबत भरपूर खनिजे असतात.
-
पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्ससह विविध पोषक तत्व आणि खनिजे असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पपई फळामुळे तुमचे डोळे आणि त्वचेसा निरोगी राहते.
-
आंबा हा व्हिटॅमिन ए चा एक उत्तम स्रोत आहे उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने तुमची त्वचा निरोगी राहते.
-
जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन ए सोबत अनेक पोषक तत्वे आहेत. तुम्ही झोपताना हे खाऊ शकता यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो.
-
अधिक माहितीकरीता तज्ञांचा सल्ला घ्या.
-
(photos : Unsplash)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण