-
सन स्ट्रोकमुळे आपल्या त्वचेवर लालसरपणा येतो किंवा कधी आपल्याला अधिक घाम ही येऊ शकतो. यापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता.
-
उन्हात बाहेर जाताना सन टॅन पासून वाचण्यासाठी तुम्ही गडद रंगाचे कपडे घातले पाहिजेत कारण हे रंग जास्त यूवी किरण शोषून घेतात. यामुळे सन टॅनचा धोका कमी होतो.
