-
उन्हाळ्यात त्वचा सतत कोरडी व टॅन सुद्धा होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील उष्णता वाढल्याने अनेक त्वचेच्या समस्या सुद्धा होतात. जसे की, पिंपल्स येणे, चेहऱ्यावर डाग येणे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यामुळे अनेक महिला त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसण्यासाठी फेशियल करून घेतात. पण, तुम्ही पार्लरमध्ये जाण्याव्यतिरिक्त घरच्या घरी आईस वॉटर फेशियल सुद्धा करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
आईस वॉटर फेशियल कसं करायचं चला पाहू. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
एका भांड्यात बर्फ घ्या किंवा एका मोठ्या भांड्यात बर्फाचे पाणी घ्या. आता त्याच्यात चेहरा बुडवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुम्हाला फक्त ५ सेकेंद चेहरा पाण्यात बुडवायचा आहे जेव्हा तुमच्या चेहऱ्याचे तापमान सामान्य होईल तेव्हा तीच प्रक्रिया पुन्हा करा. असे तीन ते चार वेळा करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नंतर कॉटन टॉवेलने चेहरा कोरडा करा आणि मॉइश्चराझ करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दिवसातून दोनदा आईस वॉटर फेशियल केल्याने तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
याशिवाय आणखीन एक मार्ग म्हणजे बर्फ थेट चेहऱ्यावर न लावता तो कापडात गुंडाळून मग चेहऱ्यावर लावा. हा अतिशय सोपा मार्ग ठरेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”