-
या सवयीमुळे आपल्या शरीरावर अनेक वाईट परिणाम होऊ शकतात.
-
थंड पाणी शरीरातील ऊर्जेची पातळी कमी करते आणि शरीरातील चयापचय गती देखील कमी करते यामुळे आपल्याला सतत थकवा वाटू शकतो.
-
जास्त थंड पाण्यामुळे डोके दुखी किंवा सर्दी खोकला ही होऊ शकतो. (Photos: Freepik)
