-
एकाच वेळी जास्त प्रमाणात खाल्ल्याने किंवा दिवसभरात आहारात जास्त कॅलरीजचा समावेश असला, तर त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि त्यामुळे आपले वजन वाढू शकते. (Photos: Unsplash)
-
या सवयीमुळे आपल्या शरीरात मधुमेह किंवा हृदयविकार यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. (Photos: Unsplash)
-
जाणून घेऊ या सवयी टाळण्यासाठी काही उपाय. (Photos: Unsplash)
-
रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी तुम्ही दिवसभर नियमितपणे योग्य वेळी जेवले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागणार नाही. (Photos: Unsplash)
-
काही वेळा आपल्याला डीहायड्रेशनमुळे अधिक भूक लागते; ज्यामुळे अनावश्यक खाणे होते. म्हणून तुम्ही दिवसभरात भरपूर पाणी प्यायले पाहिजे. (Photos: Unsplash)
-
तुम्ही तुमचे जेवण वेळोवेळी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे तुम्हाला अनावश्यक खाण्याच्या सवयी बंद करण्यास मदत करू शकते आणि त्यामुळे तुमचे शरीरही निरोगी राहते. (Photos: Unsplash)
-
तुम्ही आहारात जंक फूडचा पर्याय सोडून आरोग्यदायी पर्याय निवडला पाहिजे. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते. (Photos: Unsplash)
-
आहारात तुम्ही ड्रायफ्रुट्सचा समावेश करू शकता. (Photos: Unsplash)
-
दररोज तुम्ही पुरेशी झोप घेतली पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राहते आणि त्यामुळे अनावश्यक भुकेचे प्रमाणही कमी होते. (Photos: Unsplash)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण