-
आपण विविध खाद्य पदार्थ एकत्र मिसळून खातो परंतु आहारातील काही संयोजन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.
-
जाणून घेऊया काही खाद्य पदार्थांबद्दल जे एकत्र खाल्ल्यास गंभीर आजारांना निमंत्र देतात.
-
तुम्ही दुग्धजन्य पदार्थांचे मिश्रण आम्लयुक्त लिंबू सोबत टाळावे, यामुळे तुमच्या पचनावर परिणाम होऊ शकतो.
-
तुम्ही कोणत्याही मांसाहारी जेवणासोबत बटाटे आणि ब्रेड खाणे टाळावे, यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
-
जेवणानंतर फळे खाणे टाळावे यामुळे शरीरातील रक्तातील साखरेचे असंतुलन होऊ शकते.
-
. तुम्ही कोणत्याही गोड अन्न पदार्थासोबत मांसाहारी पदार्थ खालल्यास याचा परिणाम तुमच्या वजनावर होऊ शकतो परिणामी तुमचे वजन जास्त वाढू शकते.
-
तुम्ही दुग्धजन्य पदार्थांसह कोणत्याही प्रकाराचे फळं खाणे टाळावे यामुळे तुमच्या शरीरात पचन समस्या उद्भवू शकतात.
-
अधिक माहितीकरीता तज्ञांचा सल्ला घ्या. (Photos: Unsplash)

AFG vs AUS: अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे झाला रद्द, कोणत्या संघाने गाठली सेमीफायनल?