-
उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाण अधिक असते पण उन्हाळ्याचे महिन्यात अनेक विशेष फळे येतात त्यामध्ये सर्वांना आवडणारा आणि खास म्हणजे आंबा.
-
उन्हाळयात आंब्याचे सेवन केल्यामुळे आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम होतात कारण बहुतेक वेळा हे हानिकारक रसायन वापरुन जबरदस्ती पिकावले जातात. जाणून घेऊया आंबे खाण्यापूर्वी नेहमी तासभर पाण्यात का भिजवले जातात.
-
पाण्यात एक तास आंबा भिजवून ठेवल्याने त्यामधील फायटिक ऍसिडची पातळी कमी होते, हे ऍसिड आपल्या शरीरातील नैसर्गिक खनिजे कमी करतात मात्र आंबा भिजवून ठेवल्याने या ऍसिडचे प्रमाण कमी होते आणि आपल्या शरीरावर याचे परिणाम ही होत नाही.
-
आंबे १ किंवा २ तास भिजवून ठेवल्याने यामध्ये असलेले अतिरिक्त फायटिक ऍसिडचे प्रमाण कमी होते.
-
आयुर्वेदामध्येही आंब्याला त्याच्या गोडपणा आणि थंड गुणधर्मासाठी महत्त्व दिले आहे, हे आपल्या शरीरातील उष्णता संतुलित करते.
-
उन्हाळ्यात आंब्यांचे सेवन आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या हायड्रेशन संतुलित ठेवते.
-
तज्ञांच्या मते तासभर आधी भजवलेले आंबे हे अधिक पौष्टिक असतात आणि यामुळे यामध्ये असलेले हानिकारक रसायनचे प्रमाण ही कमी होते.
-
उन्हाळयात आंब्याच्या सेवनामुळे मुरुम, त्वचेच्या समस्या, आणि पचनास त्रास अशा अनेक आरोग्य समस्या कमी होतात.

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…