-
उन्हाळ्यात सनस्क्रीन लावल्याने तुमच्या त्वचेचे उन्हापासून रक्षण होते आणि तुमची त्वचा उन्हामुळे टॅन ही होत नाही.
-
साधारणपणे बाजारात विविध प्रकारचे सनस्क्रीन उपलब्ध असतात परंतु त्यात अनेक रसायने असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.
-
जाणून घेऊया यासाठी एक घरगुती उपाय जे नैसर्गिकरित्या तुमच्या त्वचेचे रक्षण करून तुम्हाला सन टॅन पासूनही वाचवेल.
-
या घरगुती क्रीमला बनवण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेल, व्हिटॅमिन ई आणि स्कीन टोननुसार एसेंशियल ऑइल घ्या.
-
सर्वात आधी तुम्ही एलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ई चे चांगले मिश्रण बनवा.
-
यानंतर त्यामध्ये आवश्यक प्रमाणात एसेंशियल ऑइल घाला.
-
हे क्रीम तुम्ही नियमित्तपणे वापरल्याने तुमच्या त्वचेवरील सन टॅन कमी होऊन उन्हापासून तुमच्या त्वचेचे रक्षण देखील होईल.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
(photos:Unsplash)