-
वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय किंवा व्यायामाचे प्रकार असतात. मात्र, या उपायांचे आपल्या शरीरावर परिणाम किंवा वजन कमी होण्यास वेळ घेतात.
-
जाणून घेऊया एका विशेष सोप्या उपायाबाबत जे तुम्ही घरी ट्राय करू शकता.
-
या उपयामुळे तुमच्या वजनासह पोटाच्या अनेक समस्याही कमी होतील.
-
तुम्ही रोज सकाळी काही खण्यापूर्वी उपाशी पोटी कोमट पाण्यामध्ये तूप घालून पिऊ शकता.
-
हे कोमट तुपाचे पाणी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करते.
-
दाररोज सकाळी याचे सेवन केल्याने तुम्हाला होणाऱ्या पचन समस्या ही कमी होतात.
-
तज्ञांच्या मते हा आयुर्वेदिक उपाय तुमच्या पोटाची पचन शक्ति वाढवते परिणामी तुमचे वजन ही कमी होते आणि अनेक पोटाच्या समस्या कमी होतात.
-
(ALL Photo: Unsplash)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल