-
दरवर्षी २१ मे रोजी ‘आंतराष्ट्रीय चहा दिवस’ साजरा केला जातो.
-
चहा पावडर, दूध, साखर यांच्या एकत्रित मिश्रणातून जो चहा तयार केला जातो, त्याची खरी सुरुवात १८ व्या शतकात झाली.
-
चहा हा जणू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
-
चहा प्यालल्याने पचनशक्ती वाढवण्यास मदत होते.
-
शरीरातील थकवा दूर करण्यासाठी चहाचे सेवन करावे.
-
मासिक पाळीदरम्यान गुळाचा चहा पिणे उपयुक्त ठरू शकते.
-
चहा प्यालल्याने अपचनाच्या समस्या दूर राहण्यास मदत होऊ शकते.
-
रोज चहाचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
(हेही पाहा : उन्हाळ्यात फळे खाताना घ्या ‘ही’ काळजी)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ