-
हर्बल टी अँटिऑक्सिडंट्स गुणधर्मांनी समृद्ध असते हे आपल्या शरीरातील अतिरिक्त रक्तदाब आणि तणाव कमी करण्यासाठी मदत करते. उन्हाळ्यातयाचे सेवनामुळे शरीरातील उष्णता देखील कमी होते. जाणून घेऊया अशा काही हर्बल-टी बदल. (स्रोत: फ्रीपिक)
-
उन्हाळ्यात कॅमोमाइल चहाचे सेवन नैसर्गिकरित्या आपल्या शरीरातील उष्णता कमी करते आणि यामुळे झोपेची गुणवत्ताही चांगली होते. (स्रोत: फ्रीपिक)
-
अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध हिबिस्कस चहा आपले रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करते. (स्रोत: फ्रीपिक)
-
उन्हाळ्यात लॅव्हेंडर चहाचे सेवन शरीरातील उष्णता नियंत्रित करून आपले ताण ही कमी करते. (स्रोत: फ्रीपिक)
-
लेमनग्रास चहामुळे शरीरातील अनेक पचन समस्या दूर होतात. (स्रोत: फ्रीपिक)
-
उन्हाळ्यात लिंबू आणि आल्याचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीरातील उष्णता देखील कमी होते. (स्रोत: फ्रीपिक)
-
रुईबॉस चहामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, हे आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. (स्रोत: फ्रीपिक)
-
एल्डरफ्लॉवर चहा अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्यामुळे हे शरीरात रोगप्रतिकारक शक्ति वाढवते. (स्रोत: फ्रीपिक)
-
बडीशेपच्या चहामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णतेसह तणाव देखील कमी होतो. (स्रोत: फ्रीपिक)
-
अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल