-
पावसाळ्यात तेलकट त्वचेची अत्यंत काळजी घ्यावी लागते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
म्हणूनच या हंगामात त्वचेची काळजी घेण्याच्या विशेष पद्धतीचा अवलंब करणे महत्वाचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
वातावरणातील ओलाव्यामुळे त्वचा जास्त तेलकट होते. त्यामुळे चेहऱ्याला खास येणे, मुरूम येणे आदी अनेक समस्या उद्भवू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पावसाळ्यात तेलकट त्वचा टाळण्यासाठी पुढील काही टिप्स तुम्ही फॉलो करून बघा… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
चेहरा वारंवार धुवा – तुमच्या त्वचेवरील घाण आणि जास्तीचे तेल काढून टाकण्यासाठी तुमचा चेहरा दिवसातून किमान तीनदा तरी फेस वॉशने धुवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
जेल बेस सनस्क्रीन लावा – जेल बेस सनस्क्रीन लावल्याने मुरुम फुटणे टाळता येऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हायड्रेट रहा – निर्जलीकरण टाळण्यासाठी दररोज पुरेसे पाणी प्या. हायड्रेटेड राहिल्याने तुमची त्वचा डिटॉक्स होण्यास आणि चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
एक्सफॉलिएट – तेलकट त्वचेच्या समस्यांसाठी आठवड्यातून एकदा स्क्रबने तुमची त्वचा एक्सफोलिएट करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुम्ही तुमच्या त्वचेप्रमाणे वर दिलेल्या टिप्स फॉलो करून बघा… (फोटो सौजन्य: @Freepik)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित