-
आपलं संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या हृदयाचे आरोग्य महत्त्वाचे असते.
-
जाणून घेऊया अशा एका फळाच्या रसाबद्दल जे नियमित्तपणे प्यायल्याने हृदयासंबंधित अनेक समस्या कमी होतात.
-
हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून थांबवतात आणि हृदयाच्या निरोगी आरोग्यास समर्थन देतात.
-
डाळिंबाचा रस आपल्या शरीरातील रक्त प्रवाह वाढवतो ज्यामुळे रक्तवाहिन्या लवचिक आणि विस्तारित होतात.
-
शरीरात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी करण्यासाठी रक्त प्रवाह महत्त्वपूर्ण आहे. दररोज डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने हृदय विकाराचा धोका देखील कमी होतो.
-
अधिक माहितीकरीता तज्ञांचा सल्ला घ्या.
-
(सर्व फोटो : अनस्पलॅश)



