-
आपल्यापैकी बहुतेक जण आपला दिवस एक कप कॉफी किंवा चहाने सुरू करतात. हे पेय गोड करण्यासाठी काय वापरले जाते हे महत्त्वाचे आहे.
-
साखरेचे जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात. अतिरिक्त साखरेमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, वजन वाढणे आणि यकृता संबंधी आजार होऊ शकतात.
-
आहारात साखरेचे समावेश करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. जसे की मध, गूळ आणि साखरे या साखर युक्त पदार्थांचे अतिरिक्त सेवन केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.
-
जाणून घेऊया यामधील कोणते पर्याय आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास उपयोगी आहेत.
-
आहारात साखरेऐवजी गुळाचे समावेश आधीक फायदेशीर आहे. मात्र, दोन्ही पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जवळपास सारखेच आहे.
-
गूळ शरीरातील ग्लायसेमिक इंडेक्सवर देखील कमी आहे, ज्यामुळे साखरेच्या तुलनेत गूळ रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही. मधुमेह असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
-
साखरेशी तुलना केल्यास गुळात नैसर्गिकरित्या लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असते.
-
मध देखील तुम्हाला तेवढ्याच प्रमाणात कॅलरीज पुरवतो पण साखरेपेक्षा मध आणि गूळामध्ये पोषक घटक आधीक असतात.
-
अधीक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. (सर्व फोटो: अनस्पलॅश)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल