-
सूर्य नमस्कार हा एक पारंपारिक योग सराव आहे ज्यामध्ये १२ आसन समाविष्ट असतात. निरोगी आरोग्यासाठी तुम्ही दिवसाची सुरुवात या सोप्या पद्धतीने करू शकता. जाणून घेऊया सूर्यनमस्काराचे फायदे.
-
सूर्यनमस्कार लवचिकता, शाररीक बळ आणि एकूण फिटनेस सुधारण्यास मदत करते. हे एकाग्रता वाढवून तणाव कमी करू शकते.
-
तज्ञांच्या मते सूर्यनमस्काराचा नियमित सराव केल्याने तुमचे संपूर्ण शरीर निरोगी राहते.
-
सूर्यनमस्काराचा सरावामुळे शरीर संतुलित स्थिती राहते. यामुळे पाठदुखीपासून होणाऱ्या समस्या देखील कमी होतात.
-
सूर्यनमस्काराचा नियमित सराव केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. सूर्यनमस्काराचा सराव कॅलरी बर्न करून, चयापचय वाढवतो आणि पचन सुधारतो.
-
सूर्यनमस्काराचा सराव कॅलरी बर्न करून, चयापचय वाढवतो, पचन सुधारतो आणि यामुळे शरीरातील वजन देखील संतुलित राहतं.
-
सूर्यनमस्कारामुळे शरीरातील तणाव कमी होतो यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता देखल सुधारते.
-
सूर्यनमस्कारामुळे तुमचे रक्त परिसंचरण सुधारते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांसाठी हे एक उत्तम आहे.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा