-
वजन कमी करण्यासाठी अनेक पर्याय सांगितले जातात. पण योग्य आहाराच्या मदतीने देखील वजन कमी होऊ शकते. जसे की रोजच्या आहारात कमी कॅलरीजचे सेवन केल्याने वजन कमी होऊ शकते.
-
ज्वारी हे वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. हे प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी आणि सीसह पोषक तत्वांनी समृद्ध असते. ज्वारीची भाकरी खाल्यास भूक नियंत्रित राहते आणि यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
-
ओट्समध्ये भरपूर फायबर असते जे वजन कमी करण्यास मदत करून तुमची पचनक्रिया सुधारते. ओट्सचे सेवन केल्याने शरीरातील कॅलरीज देखील बर्न होतात.
-
वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात फळांचे समावेश करू शकता यामध्ये प्रथिने भरपूर प्रमानात असतात. कमी कॅलरीज असल्यामुळे हे सहजपणे शरीरातील अतिरिक्त वजन कमी करते.
-
राजगिरा हे ग्लूटेन-मुक्त धान्य म्हणून ओळखले जाते राजगिरामध्ये फायबर, प्रथिने आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील जळजळ कमी करण्यास तसेच कोलेस्ट्रॉल कमी करून वजन कमी करण्यास मदत करते.
-
वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात नाचणी किंवा बाजरीचे समावेश करू शकता. यामध्ये भरपूर कॅल्शियम, लोह आणि फायबर असते. यामधील ‘ट्रिप्टोफॅन’ म्हणजे अमीनो अॅसिड शरीरातील भूक कमी करून वजन कमी करण्यास मदत करते.
-
तुमच्या आहारात कार्बचे सेवन नियंत्रित करून आणि प्रथिनांचे प्रमाण वाढवून देखील तुम्ही वजन कमी करू शकता.
-
अधिक महितीकरीता तज्ञांचा सल्ला घ्या.
-
(सर्व फोटो: फ्रीपीक)

अखेर मुसक्या आवळल्या, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी केली अटक