-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ग्रहांचा राजा सूर्य ग्रहाचे प्रत्येक महिन्यातून एकदा राशी परिवर्तन होते. सध्या सूर्य सिंह राशीत विराजमान असून यावेळी सूर्याची दृष्टी शनीवर पडत आहे. ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यातील समस्या दूर होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाने ऑगस्ट महिन्यामध्ये मिथुन राशीत प्रवेश केला असून या राशीत तो १५ सप्टेंबरपर्यंत विराजमान असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे मंगळाचा सूर्य, गुरूसह खास संयोग निर्माण होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर पडेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीमध्ये सूर्य चौथ्या घरात असून शनी दहाव्या भावात विराजमान आहे. त्यामुळे सूर्य आणि शनीचा समसप्तक दृष्टी संयोग वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी कधी शुभ तर कधी अशुभ फळ देणारे ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक संकटं येतील. पण सूर्याच्या प्रभावाने ती दूर होतील. अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्य आणि शनीचा प्रभाव मिथुन राशींच्या व्यक्तींवर अनुकूल सिद्ध होईल. सूर्याची दृष्टी भाग्य भावावर असून या ठिकाणी शनीदेव विराजमान आहेत. तसेच देवगुरू बृहस्पती बाराव्या घरात आणि मंगळ तुमच्या लग्न भावामध्ये विराजमान आहे. ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्य मिथुन राशीच्या अकाराव्या घरात असून शनी पाचव्या घरात आहे. त्यामुळे समसप्तक योग निर्माण होत आहे. एक वर्षानंतर हा शुभ योग निर्माण झाल्याने त्याचा प्रभाव तूळ राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख