-
Navratri Utsav 2024: नवरात्रौत्सवाला ३ ऑक्टोबरपासून (3 October) सुरूवात होते आहे.
-
नवरात्रीत नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची संकल्पना साधरण दहा पंधरा वर्षांपासून सुरू झाल्याचं खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
-
३ ऑक्टोबर, गुरुवार – पिवळा रंग
पिवळा रंग हा मन प्रसन्न, प्रफुल्लित करतो. -
४ ऑक्टोबर, शुक्रवार – हिरवा रंग
हिरवा रंग हा आपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी म्हणून ओळखला जातो. -
५ ऑक्टोबर, शनिवार – राखाडी रंग
राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो. -
६ ऑक्टोबर, रविवार – नारंगी रंग
नारंगी हा रंग शांतता, ज्ञानाचे प्रतीक आहे. -
७ ऑक्टोबर, सोमवार – पांढरा रंग
पांढरा रंग निर्मळ, शांतता, पवित्रतेचे प्रतीक आहे. -
८ ऑक्टोबर, मंगळवार – लाल रंग
लाल रंग प्रेम, राग आणि संघर्ष याचे प्रतीक मानला जातो. -
९ ऑक्टोबर, बुधवार – निळा रंग
निळा रंग हा उर्जेचे प्रतीक मानला जातो. -
१० ऑक्टोबर, गुरुवार – गुलाबी रंग
गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो. -
११ ऑक्टोबर, शुक्रवार – जांभळा रंग
जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक असतो. -
घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत नऊ शुभ तिथींना विविध रूपातील देवीचे पूजन केले जाते.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख