-
आपल्या झोपेची वेळ आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते. आपण सकाळी उठण्याच्या वेळेचा दिवसभरातील आपल्या आरोग्यावर आणि उर्जेवर परिणाम होतो. सकाळी उठण्याची योग्य वेळ व्यक्तीची जीवनशैली, आरोग्य आणि दिवसभरातील क्रियाकलापांवर अवलंबून असते.
-
पहाटे ५ वाजताची उठण्याची वेळ ही आरोग्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. या वेळात तुमच्या शरीराला अनेक आरोग्य होतात.
-
जर तुम्ही सकाळी ६ नंतर उठलात तर त्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जास्त झोपल्याने शरीरात सुस्ती येते आणि दिवसभर थकवा जाणवू शकतो.
-
शिवाय, उशिरा उठल्याने शरीरातील सेरोटोनिन हार्मोनची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे मूड बदलणे, तणाव आणि मानसिक अस्थिरता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जे लोक उशिरा उठतात त्यांना उच्च रक्तदाब आणि कमी रक्तातील साखरेसारख्या समस्या असू शकतात.
-
उशिरा उठल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या उर्जेच्या पातळीवर परिणाम होतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा, तणाव आणि जडपणा येऊ शकतो.
-
निरोगी राहण्यासाठी दररोज ७ ते ९ तासांची झोप घेतली पाहिजे यामुळे नैसर्गिकरित्या शरीरातील तणाव कमी होतो.
-
सकाळी लवकर उठल्याने तुमची उर्जा पातळी वाढते आणि तुमची एकूण उत्पादकता देखील सुधारते.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा