-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र तूळ राशीत भ्रमण करत असून यामुळे केंद्र त्रिकोण आणि मालव्य राजयोग निर्माण होत आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
याचा शुभ प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच ३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्री सुरू झाली असून याचा शुभ प्रभाव अधिक पटीने वाढणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी केंद्र त्रिकोण राजयोग अनेक सकारात्मक लाभ देणारा ठरेल. या राशीच्या व्यक्तींना या काळात विशेष लाभ होईल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी केंद्र त्रिकोण राजयोग खूप शुभ परिणामकारक ठरेल. या काळात तुम्हाला सुख-समाधान प्राप्त होईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींनाही केंद्र त्रिकोण राजयोगाचा विशेष लाभ होईल. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न