-
अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेनुसार प्रत्येक व्यक्तीचा मूलांक वेगवेगळा असतो. प्रत्येक मुलांक व्यक्तीच्या स्वभावाविषयी आणि व्यक्तिमत्त्वाविषयी बरीच माहिती सांगतो. आज आपण मुलांक १ असणाऱ्या मुलींविषयी विषयी जाणून घेणार आहोत. (Photo : Pexels)
-
१, १० , १९ आणि २८ तारखेला जन्मलेले लोकांचा मुलांक १ असतो. या मुलांक १ असणाऱ्या मुलींचा स्वभाव कसा असतो, त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे असते आणि त्या किती भाग्यवान असतात याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (Photo : Pexels)
-
अंकशास्त्रानुसार, ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला होतो, त्यांचा मुलांक १ असतो. अंकशास्त्रानुसार, या मुलांकचा थेट संबंध सूर्यादेवाशी आहे. सूर्यदेवाला, नेतृत्व, मान सन्मान आणि धनसंपत्तीचा कारक मानले जाते. त्यामुळे या सर्व गोष्टी त्यांना सहज मिळतात. (Photo : Pexels)
-
ज्या मुलींचा मुलांक १ असतो त्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता इतरांच्या तुलनेत अधिक असते. मुलांक १ असणाऱ्या मुली जे काम करतात, तिथे यश संपादन करतात. त्यांच्या उत्तम नेतृत्व क्षमतेमुळे त्या जीवनात नेतृत्व सांभाळतात आणि खूप यशस्वी होतात. (Photo : Pexels)
-
मुलांक १ असणाऱ्या मुली अत्यंत प्रेरणादायी आणि ऊर्जावान असतात. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी असते. आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी ते सतत काम करतात. (Photo : Pexels)
-
अंकशास्त्रानुसार, मुलांक १ असणाऱ्या मुलींवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी असतो. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनात धन संपत्तीची कमतरता भासत नाही. (Photo : Pexels)
-
मुलांक १ असणाऱ्या मुली आयुष्यात कोणताही धोका पत्करू शकतात. अशा मुली प्रत्येक समस्येला तोंड देऊ शकतात आणि जीवनात खूप यशस्वी होतात. (Photo : Pexels)
-
अंकशास्त्रानुसार मुलांक असणाऱ्या मुलींमध्ये एक विशेष गुण असतो तो म्हणजे त्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा चांगला अंदाज लावू शकतात आणि त्या नुसार त्या प्रत्येक पाऊल उचलतात. (Photo : Pexels)
-
मुलांक १ असणाऱ्या मुली पती आणि कुटुंबासाठी अत्यंत नशीबवान असतात. अशा मुलींमुळे पती आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक समस्येचा सामना करावा लागत नाही. (Photo : Pexels)
![S Jaishankar On Deportation](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/S-Jaishankar-On-Deportation.jpg?w=300&h=200&crop=1)
S. Jaishankar : अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या? परराष्ट्रमंत्री म्हणाले, “टॉयलेट ब्रेकवेळी…”