-
ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, शिक्षण, धार्मिक कार्य, पुत्र, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
प्रत्येक ग्रहाप्रमाणे गुरू ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. गुरू तब्बल बारा वर्षानंतर वृषभ राशीमध्ये वक्री झाला असून तो या राशीत ११९ दिवस वक्री अवस्थेत राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्याच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना आयुष्यात सुख-समृद्धी आणि धनसंपत्ती मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या व्यक्तींना गुरूची वक्री अवस्था खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरूची वक्री अवस्था कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल ठरेल. या काळात तुम्हाला नोकरी, व्यवसायात हवी तशी प्रगती करता येईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. तुमच्यातला उत्साह वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींना गुरूची वक्री अवस्था खूप भाग्यकारी असेल. या काळात अचानक धनलाभ होतील, अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न