-
करवा चौथ हा भारतीय महिलांसाठी एक खास सण आहे, ज्यामध्ये त्या त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतात. करवा चौथसाठी मेकअप, हेअरस्टाईल आणि आउटफिटची जशी निवड विचार करून करता तशीच मेंदीची का नाही करत? या खास सणादिवाशी जास्त कष्ट न घेता काही मेंदी डिझाईन्स तुम्ही स्वत: घरच्या घरी तुमच्या हातावर काढू शकता. ज्याने तुमचा हा दिवस आणखी खास होईल. (फोटो स्त्रोत: Pinterest)
-
डिझाइन 1
डिझाईन १- जास्त मेहनत न घेता अगदी साध्या सोप्या डिझाईन काढून तुम्ही ही मेंदी पूर्ण करा.
(फोटो स्त्रोत: Pinterest) -
डिझाइन 2
ही मेंदी डिझाईनदेखील सध्या खूप चर्चेत आहे. (फोटो स्त्रोत: Pinterest) -
डिझाइन 3
जास्त मेहनत घ्यायची नसेल तर अशाप्रकारचे पॅटर्न काढून तुम्ही ही डिझाईन रिपीट करू शकता. (फोटो स्त्रोत: Pinterest) -
डिझाइन 4
हाताच्या मागील बाजूसदेखील तुम्ही अशी सुरेख डिझाईन काढून मेंदी काढू शकता. (फोटो स्त्रोत: Pinterest) -
डिझाइन 5
जर भरीव मेंदी काढायची असेल तर ही डिझाईन तुमच्यासाठी योग्य ठरेल.
(फोटो स्त्रोत: Pinterest) -
डिझाइन 6
रेखीव, सुरेख मेंदी काढायची असेल तर ही डिझाईन नक्की ट्राय करा.
(फोटो स्त्रोत: Pinterest) -
डिझाइन 7
फुलांची ही डिझाइन फॉलो करून मेंदी पूर्ण करा. (फोटो स्त्रोत: Pinterest) -
डिझाइन 8
मेंदीसाठी कल्पना सुचत नसेल तर हा पॅटर्न फॉलो करू शकता.
(फोटो स्त्रोत: Pinterest) -
डिझाइन 9
मोराची डिझाईन काढून त्यात असे सुंदर पॅटर्न समाविष्ट करून अशी डिझाईन काढू शकता. हा ट्रेंड कधीच जुना होत नाही. (फोटो स्त्रोत: Pinterest) -
डिझाइन 10
करवा चौथ स्पेशल मेंदी डिझाइनसाठी ही डिझाइन फॉलो करा. (फोटो स्त्रोत: Pinterest) -
हातावर मेंदी काढल्यानंतर हात लगेच धुणे टाळा. काही तास हातावर मेंदी तशीच राहू द्या. (फोटो स्त्रोत: Pinterest)
-
हातावर सुंदर मेंदी काढल्यानंतर तिचा रंग गडद होण्यासाठी पुढील टिप्स लक्षात घ्या. (फोटो स्त्रोत: Pinterest)
-
मेंदी काढल्यानंतर लिंबू रस व साखर यांचे मिश्रण कापसाने हलक्या हाताने लावा. त्यामुळे रंग गडद होण्यास मदत होईल. (फोटो स्त्रोत: Pinterest)
-
काहीजण मेंदी लावल्यानंतर त्यावर लवंगाची वाफ देतात, यानेदेखील रंग गडद होण्यास मदत होते. (फोटो स्त्रोत: Pinterest)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा