-
ज्योतिषशास्त्रानुसार येणारा नोव्हेंबर महिना खूप शुभ मानला जाणार आहे. या महिन्यात दिवाळीसह काही मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन देखील पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. या महिन्यात भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र धनु राशीत प्रवेश करणार असून सूर्य वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच बुधदेखील वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार असून शनी मार्गी होणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या ग्रहांच्या राशी परिवर्तनाने नोव्हेंबरमध्ये शश राजयोग, नीचभंग राजयोग, नवपंचम राजयोग, धनलक्ष्मी राजयोग, लक्ष्मी नारायण राजयोग, बुधादित्य राजयोग निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच चंद्राची काही ग्रहांबरोबर युती होईल ज्यामुळे गजकेसरी, महालक्ष्मी यांसारखे काही राजयोग निर्माण होतील. ज्याचा शुभ प्रभाव ४ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
नोव्हेंबर महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास मानला जाईल. या काळात तुम्हाला करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल. नोकरीत मानसन्मान प्राप्त होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींनादेखील नोव्हेंबर महिना खूप सकारात्मक परिणाम देणारे ठरेल. या काळात तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. कुटुंबीयांचीही साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. कुटुंबीयांसह पिकनिकचा प्लानदेखील कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
नोव्हेंबर महिन्यातील राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. कर्ज फेडण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न