-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठरावीक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. असे म्हटले जाते की, जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात, अशा व्यक्तींवर शनिदेवाची सदैव कृपा असते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे त्यामुळे तो एका राशीत जवळपास अडीच वर्ष राहतो त्यामुळे त्याला १२ राशींचे राशीचक्र पूर्ण करण्यासाठी त्याला तब्बल ३० वर्षांचा कलावधी लागतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे शनीच्या महादशेचा आणि साडेसातीचा प्रभाव लोकांवर पडतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या शनी कुंभ राशीत असून शश राजयोग निर्माण करत आहे. २०२५ पर्यंत हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शश राजयोग मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक नवीन बदल पाहायला मिळतील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत मानसन्मान प्राप्त होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शश राजयोग कन्या राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर असेल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आयुष्यात आलेल्या अडचणी दूर होईल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शश राजयोग खूप शुभ फळ देणारे ठरेल. स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्यांना यशाचे गोड फळ लाभेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
S. Jaishankar : अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या? परराष्ट्रमंत्री म्हणाले, “टॉयलेट ब्रेकवेळी…”