-
ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन खूप खास मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. त्याचा कधी शुभ तर कधी अशुभ प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतूला छाया ग्रह म्हटलं जातं. या दोन्ही ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा देखील मानवी जीवनावर अधिक प्रभाव पाहायला मिळतो. राहूप्रमाणेच केतूदेखील त्याच्या ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या केतू हस्त नक्षत्रामध्ये विराजमान असून तो येत्या १० नोव्हेंबर रोजी उत्तराफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या केतू हस्त नक्षत्रामध्ये विराजमान असून तो येत्या १० नोव्हेंबर रोजी उत्तराफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, १० नोव्हेंबर रोजी केतू उत्तराफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून तो २० जुलै २०२५ पर्यंत याच नक्षत्रामध्ये राहील. उत्तराफाल्गुनी हे २७ नक्षत्रांपैकी १२ वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
केतूच्या नक्षत्र परिवर्तनाचा मेष राशीच्या व्यक्तींना अधिक शुभ प्रभाव पाहायला मिळेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. तुमच्या सुख, समृद्धी अणि धनसंपत्तीत वाढ होईल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या व्यक्तींनाही केतूच्या नक्षत्र परिवर्तनाचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात तुमचे भाग्य चमकेल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भावंडांमधील नातं पूर्वीपेक्षा चांगले होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
केतूच्या नक्षत्र परिवर्तनाचा सिंह राशीच्या व्यक्तींनाही अत्यंत चांगला परिणाम पाहायला मिळेल. या काळात तुमचे मन आध्यात्मिक गोष्टींमध्ये रमेल. नव्या गोष्टी खरेदी कराल. परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी आईनं केले थेट आगीशी दोन हात; आता मृत्यूशीही झुंज सुरू!