-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. दरम्यान, गुरू ग्रह सध्या वृषभ राशीत विराजमान आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र आणि गुरू एकाच राशीत येतात तेव्हा ‘गजकेसरी राजयोग’ निर्माण होतो, हा योग खूप शुभ मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या योगामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते. या शुभ योगामुळे १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींना आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, १३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजून १८ मिनिटांनी चंद्र वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार असून या राशीत आधीपासूनच गुरू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे चंद्र आणि गुरूची युती गजकेसरी राजयोग निर्माण करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींनाही गजकेसरी योगाचा खूप फायदा होईल. या काळात आई-वडिलांची प्रत्येक कामात साथ मिळेल. सकारात्मक राहाल. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनाही गजकेसरी योग अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनाची प्राप्ती होईल. पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवाल. उत्पन्नात वाढ होईल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…