येणारे ९५ दिवस मिळणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस
Mangal Gochar 2024: २० ऑक्टोबर रोजी मंगळाने त्याची नीच राशी असलेल्या कर्क राशीमध्ये प्रवेश केला असून तो पुढील ९५ दिवस राहील. मंगळाचा हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल.