-
थंडीच्या दिवसात, वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकरसंक्रांत (Makar Sankranti).
-
यंदा १४ जानेवारी (14 January) रोजी मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे.
-
मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत (Rashi) प्रवेश करतो.
-
आपल्याकडे हा सण मकरसंक्रांत म्हणून ओळखला जात असला तरी भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.
-
दक्षिण भारतात पोंगल, उत्तरेकडे लोहरी म्हणून तर गुजरातमध्ये उत्तरायण, माघी, खिचडी या नावाने देखील तो ओळखला जातो.
-
यंदा संक्राती देवीने पिवळ्या रंगाचे (Yellow Colour) वस्त्र परिधान केले आहेत.
-
यामुळेच २०२५च्या मकरसंक्रातीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे.
-
यंदा मकरसंक्रातीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाहीत.
-
मकरसंक्रातीच्या दिवशी काही ठिकाणी काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे.
-
मकरसंक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे लाडू किंवा वड्या करण्याची पद्धत आहे.
-
वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे. (सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…