-
ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तनही करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशीत उपस्थित असून तो २०२५ मध्ये मीन राशीत तब्बल ३० वर्षानंतर राशी परिवर्तन करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार शनीने डिसेंबर महिन्याच्या शेवटी गुरू ग्रहाच्या पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश केला असून तो पुढील काही दिवस याच नक्षत्रामध्ये असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ फळ प्रदान करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीचे नक्षत्र परिवर्तन कर्क राशीसाठी फारसे अनुकूल सिद्ध होणार नाही. या काळात शत्रूंपासून सावध राहा आणि मनातील गोष्टी इतरांना सांगण्याआधी विचार करा. तणाव, वादविवादाचा सामना करावा लागले. आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींसाठी फारसे फायदेशीर ठरणार नाही. हा काळ तुमच्यासाठी अनेक अडचणी निर्माण करणारा असेल. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, वाणीवर नियंत्रण ठेवा. आव्हानांना सामोरे जाल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
य
य