-
खलील माहिती गूगल ट्रेंड्स रिपोर्टनुसार सादर केली आहे. या वर्षी चर्चेत आलेल्या बऱ्याच घडामोडींमुळे गूगल सर्च लिस्टमध्ये या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे : (फोटो सौजन्य :पेक्सएल्स )
-
पैलवान आणि राजकारणी विनेश फोगटचं गूगल सर्च लिस्टवर सर्वप्रथम नाव आहे. (फोटो सौजन्य :विनेश फोगट/ इंस्टाग्राम)
-
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भारतात गूगल सर्च लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. (फोटो सौजन्य :नितीश कुमार / इंस्टाग्राम)
-
तसेच ज्यांनी त्यांच्या देखणेपणामुळे मुलींची मने जिंकली, ते केंद्रीय मंत्री चिराग पासवान गूगल सर्च लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत. (फोटो सौजन्य :चिराग पासवान/ इंस्टाग्राम)
-
प्रसिद्ध भारतीय गोलंदाज हार्दिक पांड्या हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे चौथ्या क्रमांकावर आहे. (फोटो सौजन्य : हार्दिक पांड्या/ इंस्टाग्राम)
-
प्रसिद्ध कलाकार व राजकारणी पवन कल्याण गूगल सर्च लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत. (फोटो सौजन्य :पावन कल्याण / इंस्टाग्राम)
-
पंजाब किंग्स या आयपीएल संघातील धडाकेबाज फलंदाज शशांक सिंह गूगल सर्च लिस्टमध्ये ६व्या क्रमांकावर आहे. (फोटो सौजन्य :शशांक सिंह / इंस्टाग्राम)
-
प्रसिद्ध मॉडेल व अभिनेत्री पूनम पांडे या लिस्टमध्ये ७व्या क्रमांकावर आहे.(फोटो सौजन्य :पूनम पांडे/ इंस्टाग्राम)
-
यंदा पार पडलेल्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या अंबानी विवाह सोहळ्यामुळे अनंत अंबानी यांची सहचारिणी राधिका मर्चंट गूगल सर्च लिस्टमध्ये ८व्या क्रमांकावर आहे.
-
क्रिकेटपटू अभिषेकने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि गूगल सर्च लिस्टमध्ये तो ९व्या क्रमांकावर आहे.(फोटो सौजन्य :अभिषेक शर्मा/ इंस्टाग्राम)
-
अव्वल भारतीय बॅडमिंटन खेळाडू लक्ष्य सेन हा गूगल सर्च लिस्टमध्ये १०व्या क्रमांकावर आहे. (फोटो सौजन्य : लक्ष्य सेन/ इंस्टाग्राम)
माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”