-
ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला पापी आणि छाया ग्रह म्हटले जाते. इतर ग्रहांप्रमाणेच राहूचे देखील प्रत्येक ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन पाहायला मिळते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या राहू शनीच्या उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये विराजमान असून तो १६ मार्चपर्यंत याच नक्षत्रामध्ये राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या नक्षत्रातील राहूचे परिवर्तन पुढील राशींसाठी अत्यंत शुभ ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या राहूचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल ठरेल. या काळात या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
राहूचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. मार्चपर्यंत तुमच्यावर शनीची कृपा राहील. मनातील इच्छा पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मीन राशीसाठी देखील राहूचे नक्षत्र परिवर्तन अनेक बदल घडवून आणेल. या काळात तुमचे व्यक्तित्व सुधारेल. कुटुंबीयांबरोबर चांगला वेळ घालवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांचा शोध संपेल. अडकलेले पैसे परत मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल