-
वर्ष २०२५ मध्ये सर्व शुभ ग्रह आणि नक्षत्र आपली चाल बदलणार आहे. त्यामुळे या वर्षीचा मूलांक ९ आहे. (Photo : Freepik)
-
अंकशास्त्रामध्ये ९ अंक हा मंगल अंक मानला जातो. मंगळचा देवता हनुमान आहे. (Photo : Freepik)
-
अशात या नवीन वर्षात कोणत्या राशींवर हनुमानाची कृपा दिसून येईल, जाणून घेऊ या. (Photo : Freepik)
-
मेष राशी (Aries Horoscope)
वर्ष २०२५ मध्ये मेष राशीशी संबंधिक लोकांवर हनुमानाची विशेष कृपा दिसून येईल. हनुमानाच्या कृपेने या लोकांची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेन. नवीन वर्षी मेहनतीचे फळ प्राप्त होऊ शकते. या लोकांना भरपूर यश मिळणार. (Photo : Freepik) -
कौटुंबिक जीवनात यश मिळणार. नवीन वर्षामध्ये हनुमानाच्या कृपेने अविवाहित लोकांचे लग्नाचे योग जुळून येतील. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. वर्ष २०२५ मध्ये धन कमावण्याच्या नवीन संधी प्राप्त होतील. व्यवसायात आर्थिक लाभ दिसून येईल. (Photo : Freepik)
-
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
नवीन वर्ष २०२५ हे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ राहीन. २०२५ मध्ये हनुमानाच्या कपेने या राशीच्या लोकांचे सर्व स्वप्न पूर्ण होईल. हनुमानाच्या कृपेने मोठा आर्थिक लाभ दिसून येईल. (Photo : Freepik) -
या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन वर्षामध्ये प्रमोशन मिळू शकते.
त्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांची नवीन वर्षामध्ये जबरदस्त आर्थिक प्रगती होऊ शकते. जीवनात नवीन लोकांचे सहकार्य लाभेन. करिअरच्या दृष्टिकोनातून या लोकांना लाभ मिळू शकतो. (Photo : Freepik) -
मकर राशी (Capricorn Horoscope)
वर्ष २०२५ मध्ये मकर राशीच्या लोकांसाठी विशेष लाभ मिळू शकतो. नवीन वर्षामध्ये मकर राशीच्या लोकांवर हनुमानाची कृपा दिसून येते. हनुमानाच्या कृपेने मकर राशीच्या लोक संपूर्ण क्षमतेने लाभ उठवणार. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अतिशय शुभ मानले जाईल. (Photo : Freepik) -
व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. जमीनीशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळू शकतो. व्यवसायातून चांगला फायदा मिळण्याचे प्रबळ योग जुळून येत आहे. मकर राशीच्या लोकांसाठी हे वर्ष भरभराटीचे दिसून येईल. (Photo : Freepik)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ