-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्यामुळे अनेकदा दोन किंवा त्याहून अधिक ग्रह एकाच राशीत आल्याने त्यांची मित्र किंवा शत्रू ग्रहाबरोबर युती निर्माण होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
येत्या काही दिवसात कर्मफळदाता शनी आणि धन-संपत्तीचा कारक ग्रह शुक्र यांची युती निर्माण होणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी शुक्र आणि शनीचा संयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. हा संयोग मिथुन राशीच्या कर्म भावात असेल. त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरी, व्यवसायात चांगली प्रगती पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्र आणि शनीचा संयोग मकर राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. ही युती मकर राशीच्या तिसऱ्या घरात निर्माण होईल. या काळात तुमच्या साहस आणि पराक्रमात वाढ होईल. व्यवसायात यश मिळेल. खर्चांवर नियंत्रण मिळवाल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्र-शनीचा संयोग कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीदेखील खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात नवीन लोक येतील. अविवाहितांचे लग्न जुळेल. आरोग्य चांगले राहिल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन