-
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह २८ जानेवारी रोजी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे जो ३१ मे पर्यंत या राशीत राहील.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
शुक्राचे मीन राशीतील प्रवेश काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचे राशी परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ सिद्ध होईल. शुक्र तुमच्या राशीच्या ११ व्या स्थानात असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या व्यक्तींनादेखील शुक्राचे राशी परिवर्तन अत्यंत अनुकूल ठरेल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. नवी नोकरी मिळेल. अविवाहितांचे लग्न जुळेल. घरात आनंदाचे वातावरण असेल, कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मीन राशीच्या व्यक्तींना शुक्राचे राशी परिवर्तन लग्न भावात संचरण करेल. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमच्या व्यक्तित्व अधिक आकर्षित होईल. वायफळ खर्च होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार अन् कर्जही फिटणार