-
आता त्वचेवर ग्लो आणण्यासाठी खिसा तपासण्याची गरज नाही.
-
या नैसर्गिक फेस मास्कने तुमची त्वचा राहील उजळ आणि मिळेल नैसर्गिक ग्लो.
-
त्यासाठी कच्च्या दुधात मध मिसळून हा फेस मास्क किमान १५ दिवसांसाठी नियमितपणे चेहऱ्यावर लावायला हवा. त्यामुळे तुची त्वचा उजळून निघेल.
-
या फेस पॅकच्या वापरामुळे त्वचेवरील धूळ, माती यांसारख्या अशुद्ध घटकांना बाहेर काढून तेजस्वी आणि निखळ त्वचा मिळण्यास मदत होते.
-
कच्च्या दुधासह बेसन १५ दिवसांसाठी मिसळून पातळ पेस्ट बनवा. हा फेस पॅक किमान १५ दिवस चेहऱ्यावर लावणे फायदेशीर ठरेल.
-
त्यामुळे त्वचेवरील ब्लॅकहेड्स आणि डार्क स्पॉट्स कमी होण्यास मदत मिळते आणि त्वचा उजळून निघते.
-
त्याचबरोबर या फेस पॅकमुळे त्वचेचा ओलावा कायम राहतो आणि त्वचा मुलायम होते. या पदार्थांचा वापर नियमितपणे केल्यास त्वचा निरोगी आणि तेजस्वी राहते.
-
तसेच या फेस पॅकची त्वचेवरील अनावश्यक केस काढण्यासही मदत होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स)

कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO