-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, सूर्याने ६ फेब्रुवारी सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी धनिष्ठा नक्षत्रामध्ये प्रवेश केला असून त्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. याच्या शुभ प्रभावाने तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात तुम्हाला धनलाभ होईल. आरोग्य चांगले राहिल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींना या राशी परिवर्तनाचा खूप फायदा होईल. या काळात तुमचे वैवाहिक जीवन सुखमय होईल. वाहन, संपत्ती, घर खरेदी करू शकता. व्यवसाय, नोकरीत लाभ मिळेल. नोकरी येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींनाही नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी ठरेल. त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असला तरीही या परिवर्तन राजयोगाने तुम्हाला खूप फायदा होईल. भाग्याची साथ मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच