-
अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी जाणून घेता येते. (Photo : Freepik)
-
अंकशास्त्रामध्ये १ ते ९ अंकाचा समावेश असतो. हे अंक कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक अंकावर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो. (Photo : Freepik)
-
आज आपण मूलांक ६ विषयी जाणून घेणार आहोत. ज्या लोकांचा जन्म ६, १५, आणि २४ तारखेला झाला त्यांचा मूलांक ६ असतो. (Photo : Freepik)
-
या मूलांकचा स्वामी ग्रह शुक्र असतो. तो ऐश्वर्य, वैभव आणि लक्झरी जीवन देणारा ग्रह आहे. (Photo : Freepik)
-
असं म्हणतात, या मूलांकवर शुक्र ग्रहाची विशेष कृपा दिसून येते. आज आपण मूलांक ६ असलेल्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक ६ असतो, ते खूप क्रिएटिव्ह विचाराचे असतात. अशा लोकांनी फॅशन, मिडिया, फिल्म इंडस्ट्री, नाटक तसेच मॉडलिंगमध्ये करिअर केल्यास चांगले येश मिळू शकते. (Photo : Freepik)
-
जर या लोकांना बिझिनेस करायचा असेल तर फॅशन, बुटीक, दागिन्याचे दुकान, कपड्याचे दुकान आणि लक्झरी आयटमचे शोरूम सुरू केल्याने चांगला फायदा होऊ शकतो. (Photo : Freepik)
-
अंकशास्त्रानुसार, मूलांक ६ असलेल्या लोकांजवळ नेहमी पैसा असतो. ते कमावण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करतात ज्यामुळे त्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो. (Photo : Freepik)
-
त्यांना महागडे कपडे घालायला आवडतात. त्यांना नवनवीन गाडी खरेदी करायला आवडते. असे लोक आयुष्यभर श्रीमंत राहतात. ते लोक सर्व इच्छा पूर्ण करतात. ते जीवनाचा खूप मनापासून आनंद घेतात. (Photo : Freepik)
![Chhaava Box Office Collection Day 1](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Chhaava-Box-Office-Collection-Day-1.jpg?w=300&h=200&crop=1)
Chhaava : ‘छावा’ची ग्रँड ओपनिंग! विकी कौशलच्या सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी