-
ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला खूप खास मानले जाते. २०२५ चे पहिले चंद्रग्रहण खूप खास मानले जात आहे. हे चंद्रग्रहण १४ मार्च रोजी म्हणजेच धुलिवंदनाच्या दिवशी असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कारण, यादिवशी पौर्णिमा असल्याने हा अद्भूत संयोग निर्माण होत आहे. तसेच चंद्रग्रहणामध्ये शनीदेवदेखील शश योग निर्माण करत आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी त्याची स्वराशी असलेल्या कुंभ राशीत राहून हा योग निर्माण करत आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे चंद्रग्रहणाच्या दिवशी शनीची काही राशींच्या व्यक्तींवर विशेष कृपा असेल. ज्याच्या शुभ प्रभावाने त्या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी चंद्रग्रहणाच्या दिवशी निर्माण होणार हा संयोग अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात या व्यक्तींचा साहस, पराक्रम वाढेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
चंद्रग्रहणाच्या दिवशी निर्माण होणार हा शुभ संयोग मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आयुष्यात आलेल्या अडचणी दूर होईल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्रग्रहणाच्या दिवशी निर्माण होणार हा संयोग खूप शुभ फळ देणारा ठरेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळेल. स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्यांना यशाचे गोड फळ लाभेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

२२ वर्षीय विद्यार्थिनीने १८ कोटींमध्ये अभिनेत्याला विकलं कौमार्य; कारण सांगत म्हणाली, “अनेक मुली…”