-
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा आणि नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दरम्यान, आता येणाऱ्या चैत्र नवरात्रीच्या काळात शुक्र गुरूच्या नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून त्याच्या हा नक्षत्र परिवर्तनाचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. -
पंचांगानुसार, शुक्र १ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजून २५ मिनिटांनी पूर्व भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून तो २६ एप्रिलपर्यंत याच नक्षत्रामध्ये विराजमान असेल. ज्यामुळे काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्र पूर्व भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करून या राशीच्या अकराव्या घरामध्ये विराजमान होईल. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या राशीच्या शुक्र तिसऱ्या घरात विराजमान असेल. या काळात मकर राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. जोडीदाराची साथ मिळेल आणि दोघांमधील नाते अधिक घट्ट होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींना सकरात्मक फळ देईल. या राशीच्या शुक्र दुसऱ्या घरात विराजमना असेल. तुम्हाला अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांबरोबर चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नितीन गडकरींची खासदारकी रद्द करण्याबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय… न्यायालय म्हणाले, गडकरींनी स्वतः किंवा एजंटमार्फत….