-
रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांची पूजा केली जाते. या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक शांती मिळते. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
रामनवमीनिमित्त घरासमोर अंगणात आणि देवघरामध्ये किंवा मंदिरात रांगोळी काढण्याची परंपरा आहे. जर तुम्हाला या रामनवमीला सुंदर आणि सोपी रांगोळी बनवायची असेल, तर तुम्ही या डिझाइन्स पाहू शकता. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)
-
रामनवमीला तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही रांगोळी काढू शकता. (छायाचित्र: Pinterest)
-
तुम्ही तुमच्या देवघरात या रांगोळीच्या डिझाईन्स बनवू शकता. (छायाचित्र: Pinterest)
-
जर तुम्हाला भगवान श्री रामाचे नाव लिहून रांगोळी काढायची असेल तर ही डिझाइ्न उत्तम आहे. (छायाचित्र: Pinterest)
-
ही रांगोळीची डिझाइन खूप सुंदर आहे जी तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा तुमच्या देवघरात काढू शकता. (छायाचित्र: रंगोली नेशन/इंस्टा)
-
रामनवमीच्या दिवशी घराची सजावट अधिक सुंदर करण्यासाठी, मुख्य प्रवेशद्वारावर ही रांगोळी काढू शकता. (छायाचित्र: Pinterest)
-
तुम्ही ही रांगोळी डिझाईन खूप कमी वेळात बनवू शकता. (छायाचित्र: Pinterest)
-
ही रांगोळी तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर आणि देवघरात दोन्ही ठिकाणी काढू शकता. (छायाचित्र: Pinterest)
-
जर तुम्हाला फुलांपासून रांगोळी काढायची असेल तर तुम्ही या रामनवमीला ही डिझाइन काढू शकता. (छायाचित्र: Pinterest)
-
तुम्ही यापैकी कोणतीही रांगोळी डिझाइन बनवू शकता जी तुमच्या देवघराच्या आणि घराच्या सौंदर्यात भर घालेल. (छायाचित्र: Pinterest)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित