-
पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती गटांगळ्या खात आहे.त्यातच दहशतवादी कारयावांमुळेही पाकिस्तानी जनता त्रस्त आहे. (Photo: Pexels)
-
त्यामुळे पाकिस्तानात नियमित वापरातील वस्तुंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आयफोनविषयी बोलायचं झाल तर पाकिस्तानात आयफोन १४ च्या किमतीत तुम्ही भारतात टाटा टियागो कार खरेदी करू शकता.(Photo: Indian Express)
-
भारतात १२८ जीबीच्या आयफोन १४ प्रोची किमत ऑनलाईन शॉपिंग वेबसाई फ्लिपकार्टवर १ लाख १९ हजार रुपये आहे. (Photo: Pexels)
-
पाकिस्तानात priceoye.pk नुसार आयफोन १४ ची किंमत ५ लाख ३० हजार ९९९ रुपये आहे. डिस्काऊंट वगैरे घेऊन याची किमत ५ लाख ५ हजार ९९९ रुपये आहे. (Photo: Pexels)
-
त्यामुळे पाहायला गेलं तर पाकिस्तानात ज्या किमतीत तुम्ही आयफोन १४ प्रो खरेदी कराल त्या किमतीत भारतात तुम्ही टाटा टियागो खरेदी करू शकाल. (Photo: Pexels)
-
भारतात टाट टियागो कारच्या XE पेट्रोलबेस मॉडेलची किमत ४ लाख ९९ हजार ९९० रुपये आहे. (Photo: Indian Express)
-
पाकिस्तानात आयफोन १४ प्लसची किमत ४ लाख २० हजार ९९ रुपये आहे. (Photo: Pexels)
-
एवढंच नव्हे तर पाकिस्तानात आयफोन ११ सुद्धा महाग आहे. भारतात आयफोन ११ ची किंमत ४८ हजार ९०० रुपये आहे. तर पाकिस्तानात हीच किमत १ लाख ४३ हजार ५०० रुपये आहे. (Photo: Pexels)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल