-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
१४ एप्रिल २०२५ रोजी ग्रहांचा राजा सूर्याने मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केला. सूर्याचे हे राशी परिवर्तन होताच मीन राशीत चतुर्ग्रही योग निर्माण (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कारण, सध्या मीन राशीत शनी, राहु, शुक्र आणि बुध हे चार ग्रह विराजमान आहेत. या ग्रहांच्या एकाच राशीत निर्माण झालेल्या संयोगामुळे या योगाला चतुर्ग्रही योग म्हटले जात आहे. हा योग काही राशींच्या व्यक्तींसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
चतुर्ग्रही योग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल, या काळात तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या घटना घडतील. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही चतुर्ग्रही योग युती अत्यंत सकारात्मक सिद्ध होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
चार ग्रहांची युती मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या व्यक्तींसाठी चार ग्रहांची युती खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…