-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिना खास मानला जातो. कारण, प्रत्येक महिन्यात ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन आणि राशी परिवर्तन होते. ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
२०२५ चा मे महिना खूप विशेष मानला जात आहे. कारण या महिन्यात ग्रहांचा दुलर्भ संयोग निर्माण होणार आहे. ज्याचा सकारात्मक प्रभाव १२ राशींवर पडू शकतो.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मे महिन्यात गुरू, बुध आणि शुक्र हे तीन ग्रह आपली चाल बदलणार आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे काही राशींसाठी हा महिना खूप शुभ असेल. त्या राशींच्या आयुष्यात सुख-समृद्धीही नांदेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी देखील मे महिना अत्यंत लाभदायी सिद्ध होईल, शनीच्या कृपेने तुमचे भाग्य मजबूत होईल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या घटना घडतील. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी मे महिना खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
सिंह राशीच्या व्यक्ती मे महिना खूप लकी असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार