-
चंद्रपूर महाकाली मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
-
आदिवासी गोंड राजाने बांधलेल्या किल्ल्याच्या परकोटावर महाकाली मातेचे मंदिर आहे.
-
महाकाली मातेच्या मंदिरात दर्शनाला जाताना प्रवेशद्वारात भाविकांची गर्दी झालेली दिसून येत आहे.
-
मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर आकर्षक असे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.
-
मंदिराच्या सभामंडपात भाविक आरतीसाठी उभे आहेत तर एका बाजूने भाविक दर्शनासाठी मंदिराच्या आतमध्ये जाताना दिसत आहेत.
-
नवरात्रीच्या निमित्ताने मातेच्या दर्शनाला गडावर गर्दी होत असून तिथे अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने मांडली आहेत.
-
महाकाली मातेच्या मंदीराच्या प्रवेशद्वाराचा मार्ग सुंदररित्या सजविण्यात आला आहे.
-
चंद्रपूर येथील महाकाली मंदिरात यंदा प्रथमच महाकाली महोत्सव साजरा होत आहे.
-
ऐतिहासिक महाकाली मंदिरात विदर्भ, मराठवाडा, आंध्रप्रदेश, तेलगंणातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
-
या महाकाली मंदिराची निर्मिती राणी हिराईने १७ व्या शतकात केली अशी आख्यायिका सांगितली जाते.

धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार