-
रविवारपासून (१५ ऑक्टोबर) शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात होत आहे.
-
यंदा १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये हा शारदीय नवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे.
-
मंडपामध्ये सजावट करण्यासाठी मुंबईतील मोठ्या सार्वजनिक मंडळांनी काल (८ ऑक्टोबर) रोजी देवीची मूर्ती कार्यशाळेतून मंडपस्थळी रवाना झाली.
-
ताडदेवची आदिशक्ती २०२३ (बाल मित्र मंडळ – ताडदेव आर.टी.ओ)
-
प्रतीक्षानगरची आई एकविरा (केदारेश्वर आणि व्यंकटेश्वर मित्र मंडळ सायन, प्रतीक्षानगर)
-
मुंबईची माताराणी (नवजीवन मित्र मंडळ, सुंदरबाग, कुर्ला प.)
-
अंधेरीची माऊली (आझाद सेवा मंडळ, गुंदवली)
-
भांडुपची आई (उत्साही मित्र मंडळ भांडुप प.)
-
मुंबईची माऊली (नवतरुण मित्र मंडळ सायन, प्रतिक्षा नगर)
-
विक्रोळीची अंबे माता (न्थर नगर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ)
-
मुंबईची जगदंबा (सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळ)
-
खेतवाडीची आई, मुंबईतील सर्वात उंच देवी (१२वी क्रॉस लेन सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
असल्फाची माताराणी (शिव शक्ति मित्र मंडळ)
-
अंधेरीची नवदुर्गा (नवदुर्गा मित्र मंडळ)
-
विठ्ठलप्लाझाची आईमाऊली (विठ्ठल प्लाझा नवरात्रौत्सव मंडळ)
-
साकीनाक्याची जगदंबा (साकीनाक्याची जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
दादरची आईभवानी (सुंदरनगर सार्वजनिक नवरात्रौसव मंडळ)
-
गोरेगावची महालक्ष्मी (जय मल्हार गोविंदा पथक सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ)
-
ताडदेवची कुलस्वामिनी (अमर भारत क्रीडा मंडळ)
-
(सर्व फोटो सौजन्य : मुंबई नवरात्री उत्सव/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ‘हे’ आहेत नवरात्रीचे नऊ रंग)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी