-
१५ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात होत आहे.
-
नवरात्रोत्सवानिमित्त राज्यात विविध शहरात गरबा महोत्सव आयोजित केले जातात.
-
गुजरात राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य ‘गरबा’ आता सातासमुद्रापारही सुप्रसिद्ध झाला आहे.
-
गरबा खेळल्यामुळे आरोग्यालाही खूप फायदा होतो.
-
गरबा खेळताना तुम्ही पायात आरामदायी चप्पल परिधान करा.
-
तुम्ही अनवाणी पायानेही गरबा खेळू नका.
-
उंच सँडल घालून गरबा खेळल्याने पायाला त्रास होऊ शकतो.
-
गरबा खेळताना मध्ये मध्ये भरपूर पाणी प्या.
-
गरबा खेळताना थकल्यासारखे वाटत असेल तर थोडी विश्रांती घ्या.
-
यावर्षी १५ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्री उत्सव साजरा होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
(हेही पाहा : नवरात्रीत उपवास करताना ‘अशी’ घ्या काळजी)

पैसाच पैसा! ४८ तासांनंतर या ३ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! शक्तिशाली गजकेसरी राजयोग निर्माण होणार, प्रगती होण्याचा योग