-
शारदीय नवरात्रौत्सवाला रविवारी (१५ ऑक्टोबर) घटस्थापनेने सुरुवात होत असून, विविध मंदिरांमध्ये तयारीची लगबग सुरू आहे.
-
‘गर्भ’ या संस्कृत शब्दावरून ‘गरबा’ हा शब्द आला आहे. (Express Photo by Nirmal Harindran)
-
गर्भदीप म्हणजेच मातीच्या भांड्यांचा दिवा जो मध्यभागी ठेवला जातो, त्यालाच गरबो किंवा गरबा असं म्हणतात. (Express Photo by Nirmal Harindran)
-
या मातीच्या मडक्याला छिद्र असतात व हे मडके मनुष्याच्या शरीराचे प्रतीक मानले जाते तर त्यात तेवत असलेला दिवा शुद्ध आत्म्याचे प्रतीक आहे. (Express Photo by Nirmal Harindran)
-
घूमर – हा सर्वाधिक खेळला जाणारा प्रकार आहे. (Express Photo by Nirmal Harindran)
-
विशेषतः राजस्थानमध्ये हा लोकप्रिय आहे. (Express Photo by Nirmal Harindran)
-
हातात दांडिया घेऊन खेळले जाते, त्याला ‘दांडिया किंवा दांडिया रास’ असे म्हटले जाते. (Express Photo by Nirmal Harindran)
-
दांडिया रास – अत्यंत वेग आणि चपळाईने खेळला जाणारा हा नृत्यप्रकार आहे. (Express Photo by Nirmal Harindran)
-
गरबा खेळताना तरुणी, तसेच महिला परिधान करतात त्या घागरा चोली देशभर प्रसिद्ध आहे. (Express Photo by Nirmal Harindran)
-
डिस्को गरबा – बदलत्या काळानुसार उगम पावलेला नृत्य प्रकार म्हणजे डिस्को गरबा आहे. (Express Photo by Nirmal Harindran)
-
आधुनिक गीतांवर तरुण-तरुणी थिरकत असतात. (Express Photo by Nirmal Harindran)
-
गरबा दांडियामध्ये हिंच, दोडियो, पोपटियो, दोन ताली, चार ताली, छगडी, रास गरबा, टिटाडा आदी अनेक प्रकार खेळले जात आणि ओढणी परिधान करतात. (Express Photo by Nirmal Harindran)
-
गरब्याची गाणी प्रामुख्याने लोकसंगीताचा वापर करून बनवली जातात, ज्यामध्ये देवीचे वर्णन किंवा प्रार्थना केली जाते. (Express Photo by Nirmal Harindran)
-
गरब्याचं स्वरूप आता ग्रँड झालं आहे. (Express Photo by Nirmal Harindran)
-
(हेही पाहा : नवरात्रौत्सवात गरबा खेळताना अशी घ्या स्वत:ची काळजी)

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर