-
‘उदे गं अंबे उदे…’ शारदीय नवरात्र उत्सवाला कालपासून (१५ ऑक्टोबर) सुरुवात झाली. आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि रंग आहे पांढरा.
-
पांढरा रंग शुद्धता व पावित्र्याचे प्रतीक आहे.
-
झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील अभिनेत्री वैशाली भोसले.
-
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री अपूर्वा गोरे.
-
पांढऱ्या साडीत मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी.
-
झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ मालिकेतील अभिनेत्री दीपा परब चौधरी.
-
स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्री माधवी निमकर.
-
पांढऱ्या साडीत लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहरे.
-
झी मराठीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील अभिनेत्री पल्लवी पाटील.
-
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री रुपाली भोसले.
-
लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा पांढऱ्या साडीतील लूक.
-
कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनार.
-
सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित