-
१५ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू झाले आहे. नवरात्रीनिमित्त अनेक जण उपवास करतात. तुम्ही जर का नऊ दिवस उपवास करत असाल तर कोणते पौष्टिक पदार्थ खावेत? याबद्दल जाणून घेऊयात.
-
नवरात्रीमध्ये तुम्ही उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता.
-
तसेच सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही राजगिरा पोळी किंवा राजगिरा लाडू देखील पाहू शकता.
-
तसेच तुम्ही कमी साखर असलेले व भरपूर प्रमाणात फायबर असलेल्या सफरचंदाचे सेवन देखील करू शकता. तसेच तुम्ही नाशपती, पपई ही फळे देखील खाऊ शकता.
-
दुपारचे जेवण : दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही पनीरचे सेवन करू शकता.
-
संध्याकाळ : तसेच तुम्ही संध्याकाळच्या वेळेस बदाम, अक्रोड, शेंगदाणे आणि मलईदार दही यांचे देखील सेवन करू शकता.
-
उपवासात तळलेले पदार्थ खाण्याऐवजी उकडलेल्या गोष्टी खाव्यात.
-
उपवासाच्या पदार्थांचे सेवन दिवसांतून ५ ते ६ वेळा अगदी थोड्या थोड्या प्रमाणात करावे.
‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral